मुंबई | संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आज मिरा-भाईंदर शहरात समस्त बंजारा समाज तर्फे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली, सर्वप्रथम दहशतवादी हल्यात धारातिर्थी पडलेल्या शहिद सुपूत्रांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली,संपुर्ण मिरा-भाईंदर शहरात फिरुन रैली काडण्यात आली या वेळी मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव आपल्या बंजारा संस्कृती आपल्या वेषभुषेत पाहयला मिळाले संत सेवालाल महाराज यांना भोग आणि आरदास करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली
बंजारा भजन नुत्य संगीत या वेळी बगाला मिळाल, महाप्रसादाच लाभ बाधवानी घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुण मिरा-भाईंदर शहराचे आमदार नरेद्र मेहता, बंजारा समाजाचे उद्योजक किशनराव राठोड, मिरा-भाईंदर शहराचे बंजारा समाजाचे नायक गणेश भाऊ चव्हाण, समाजसेवक अभिनंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण आणी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.