भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त – ‘समानता एक्सप्रेस’ – पर्यटन एक्सप्रेस सुरुवात – नागपूर येथून 14 एप्रिल 2019 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीपासून प्रारंभ ‘समानता’ या एक्सप्रेसचे व्यवस्थापन – इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)
प्रवास स्थळे – चैत्यभूमी (मुंबई), महू (इंदौर), बोधगया (गया), सारनाथ (वाराणसी), लुंबिनी (नौटनवा), कुशीनगर (गोरखपूर), दीक्षाभूमी (नागपूर) . नागपूर-मुंबई(दादर)-इंदोर-गया-गोरखपूर- वाराणसी-नागपूर असा असणार आहे. एक्सप्रेसचे तिकीट 11,340 रुपये एक्सप्रेसचा प्रवास 12 दिवसांचा रेल्वे, रस्तेमार्ग, बसमधून प्रेक्षणीय स्थळांना भेट, धर्मशाळांमध्ये निवास असे समानता एक्सप्रेसच्या पर्यटनाचे स्वरूप