रिलायन्स एंटरटेनमेंटचे अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील च्या स्टीव्हन स्पीलबर्ग आणि पार्टिसिपंट मीडिया यांच्या संयुक्त उपक्रमाने ऍकॅडमी ऍवॉर्डसच्या सोहळ्यात चार पुरस्कारांवर नाव नोंदवून घसघशीत यश मिळवले. ‘ग्रीन बुक’ या पीटर फॅरेली दिग्दर्शित सिनेमाने बेस्ट पिक्चर ऑफ द इअर हा मानाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी माहेरशाला अली यांना बेस्ट सपार्ंटग ऍक्टर आणि निक वॅलेलोंगा, ब्रायन करी आणि पीटर फॅरेली यांना ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर देण्यात आला.
रायन गॉसलिंग यांची भूमिका असलेल्या ‘फर्स्ट मॅन’ या सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसाठीचा ऑस्कर देण्यात आला.