राज्य सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे. राज्य सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्यात येणार आहेत.
गेली अनेक दिवस धनगर समाज आरक्षणाची मागणी करत आहे. परंतू धनगर समाजाला आत्तापर्यंत आरक्षण भेटलेलं नाहीयं. लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय मानण्यात येत आहे.