एका स्थानी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठं स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचं प्रयागराज कुंभ मेळा 2019 ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे.
‘२८ फेब्रुवारीला जवळपास ५०३ शटल बसेस, लोकांना आणण्यासाठी राजमार्गावर धावत होती. एक मार्चला या कार्यक्रमात अनेक लोकांनी हजेरी लावली. कुंभच्या स्वच्छतेसाठी १० हजार लोकांनी योगदान दिलं. सगळ्यांनी एकत्र आपलं कर्तव्य पार पाडलं.’