आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष्यात प्रवेश करतांना ती बोलत होती. माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या असून,
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बोलत होती. मी फक्त निवडणूकीसाठी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला नाही. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.