ई-कॉमर्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ॲमेझॉन’ ही आता उपग्रहाद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट देण्याच्या तयारीत, यासाठी ॲमेझॉन अंतराळात तब्बल 3236 उपग्रहांचं नेटवर्क स्थापन करणार
या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट अशी कि, ज्या भागात अजूनही इंटरनेट पोहोचलेलं नाही, अशा भागात हायस्पीड इंटरनेट सेवा देता येणार
स्पेस व्हेंचर या उपक्रमांतर्गत ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांनी Project Kuiper हा त्यांचा प्रोजेक्ट समोर आणला आहे.