ओडिशा सरकारने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये गुंतविण्याचा ‘अमा गाव, अमा विकास’ कार्यक्रम (आमचे गाव, आमचे विकास) सुरू केले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत, नागरिक व्हाय- फाय सक्षम नवीनतम टेक्नॉलॉजी व्हिडीओ व्हॅनद्वारे भुवनेश्वरमधील सचिवालयातील मुख्यमंत्री कार्यालयाकडे त्यांच्या तक्रारी थेट पाठवू शकतील.