पुढील पाच वर्षांत उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि त्यास प्रवेश याबाबतीत सुधारण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 1.5 लक्ष कोटी रुपयांचा त्याचा महत्वाकांक्षी ‘EQUIP’ प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे.
धोरणे आणि अंमलबजावणी यांच्यामधील तफावत पुर्ण करण्यासाठी मंत्रालयाने “शिक्षण गुणवत्ता सुधारीकरण व समावेशन कार्यक्रम” (Education Quality Upgradation and Inclusion Program – EQUIP) या नावाने हा प्रकल्प तयार केला आहे.
उच्च शिक्षणाला अधिकाधीक प्रवेश तसेच संशोधनाला चालना देण्यासाठी सुधारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा प्रकल्प मदत करेल. येत्या 5 वर्षांमध्ये उच्च शिक्षणाच्या प्रणालीमध्ये