महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी कार्यन्वित सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सायबर चे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा संपन्न. पोलीस अधीक्षक
बालसिंग राजपूत, सचिन पांडकर आदी उपस्थित होते.
सीसीपीडब्ल्यूसीमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आले. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक, त्यासाठी महाराष्ट्र पोलीसांचे महाराष्ट्र सायबर सज्ज आहे असे ब्रिजेस सिंह यावेळी म्हणाले.