मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास इमारतीचे भूमिपूजन. सभापती रामराजे निंबाळकर, अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील विनोद तावडे, महादेव जानकर, सुरेश खाडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आदी उपस्थित.
महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली असून या वैभवात मनोरा आमदार निवास इमारत भर घालणारी उभी राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास.