कारगिल विजयदिनी, २६ जुलै रोजी सकाळी १० वा. राज्यातील सर्व चित्रपटगृहांत ‘ऊरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत दाखविणार. युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्यभावना,अभिमान वृद्धिंगत व्हावा याकरीता हा चित्रपट दाखविणार -माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील यांची घोषणा
We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.
© 2018 The Voice Of Mumbai