मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारकडून 16 हजार कोटींच्या ‘जलसंजाल’ योजनेची घोषणा.या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील प्रमुख 11 धरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत. प्रमुख धरणं जोडण्यासाठी हजारोकिलोमीटरची बंद पाईपलाईन टाकण्यात येणार यात जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुविधांचाही समावेश असणार.
जलसंजाल योजनेची पहिली निवादा आठवड्याभरात निघणार.पहिल्या टप्प्यात 4,527 कोटींच्या कामाचा समावेश.
इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी या योजनेत सल्लागार म्हणून काम पाहणार
2050 पर्यंतच्या पाण्याची गरज पाहून आराखडा तयार करण्याचे काम सुरू.