कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक पार पडली. कृषी विभाग अधिकाधिक शेतकरीभिमुख करतानाच बियाणे, कीटकनाशके, खते याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
दरम्यान, मंत्रालयात कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.भुसे बोलत होते.