सर्वसामान्य गरीब, कष्टकरी खेळाडूंकरिता फुटबॉलसह इतर खेळांसाठी ओव्हल मैदान आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार भाई जगताप यांच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात ओव्हल मैदानात फुटबॉल खेळासाठी मैदान आरक्षणाकरिता बैठक आयोजित करण्यात आली.