पाण्याला दुसरा शब्द जीवन हा वापरला जातो. दैनंदिन जीवन जगत असताना पाणी हे फार महत्वपूर्ण ठरत असते. पाणी जर योग्य वेळी प्राशन केले तर आरोग्य सदृढ राखण्यास मदत मिळते.
ADVERTISEMENT
”पाणी पिण्याची योग्य वेळ”
- 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर –
शरीरातील उर्जेला Activate
करतो. - 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर –
ब्लड प्रेशर त्रास संपवतो. - 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे –
पचनक्रिया सुधारतो. - अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी –
हार्ट अटैक पासुन वाचवतो.