मनुष्याचे वय मोजण्यासाठी सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी नवे इंडीकेटर्स तयार केले आहे त्याला डायनेमिक ऑर्गनिजम स्टेट इंडिकेटर म्हणतात. मनुष्य जास्तीतजास्त किती वर्षे जीवंत राहू शकतो याचा अंदाजनेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित रिपोर्ट नुसार मनुष्य हा जास्तीतजास्त 150 वर्ष जगू शकतो. याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, इंडिकेटर्स शरीराच्या फिजिकल समस्या दर्शवतात.याने सामान्य आजाराच्या आधारावरच वयाची माहिती मिळते यामुळे समजत की मनुष्याच वय कोणत्या दिशेने जातेय,ते किती वर्षे निरोगी राहू शकेल ,जर एखाद्या व्यक्तीला काहीच आजार नसेल ते निरोगी असेल अशी व्यक्ती जास्त काळ जगेल. वाढत्या वयासोबत शरीराची फिजिकल आणि एनटॉमीकल क्षमता कमी होते.तसेच आजकाल लाइफस्टाइल संबंधी आजार जास्त होत आहे,त्यातच मनुष्याच सरासरी आयुष्य कमी होत आहे हे वाढवण्यासाठी मनुष्याने चांगल जीवन जगण्याची पद्धत शिकली पाहिजे.