मागील एक दिढ वर्षांपासून कोरोनामुळे जरी आपल्या ताप सर्दी किंवा खोकला झाला तरी मनात येते कोरोना तर झाला नसेल ना? असं काही जाणवत असेल तर घाबरून जाण्यापेक्षा करा ह्या गोष्टी.
जर सुरुवातीला सुका खोकला येत असेल तर जेवणात चेंजेस करा, डाळ भात, खिचडी, इडली, उपमा, पोहे असे पदार्थ खा ज्यात जास्त तेल आणि मसाला जास्त नसेल.अद्रकवाली (आले) चहा,आणि लवंग खा दिवसातून एकदा. रोज रात्री दुधात हळदी टाकून प्या.नियमित गरम पाणी प्या.
जास्त खोकला असेल तर Tab Azee 500 सात दिवस चालू करा. ऍसिडिटी होत असल्यास Omee D ७ दिवस १५ मिनिट जेवणा अगोदर घ्या. व्हिटॅमिन C साठी Tab Limcee १५ दिवस. ताप येत असेल तर Tab Dolo 650 जास्त ताप असेल तर तुम्ही दर ६ तासाने परत घेऊ शकता. खोकल्याच औषध चालू करा Syp Asthakind Dx २ चमचे ३ वेळा. दम लागत असल्यास X Ray काढा त्यामध्ये न्यूमोनिया आला तर Tab Tamiflu 75 ५ दिवस घ्या. या प्रकारचे सर्व औषधोपचार करताना डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक ठरते.
ज्याला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड भेटणार नाही त्यांनी हा उपचार चालू करून स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. कारण येणार काळ खूपच भीषण आहे. की आपल्याला बेड पण भेटणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे माहिती हि माहिती असल्याने तुमचा त्रास वाढणार नाही. अशा प्रकारचा औषध उपचार हॉस्पिटलमध्ये करतात. परंतु ज्या वेळी अधिक त्रास जाणवू लागेल तेव्हा रुग्णालयात भरती होणे हितकारक ठरते.