केळा हा एक असा फळ आहे जो वर्षभरात कधीही भेटू शकतो. आणि केळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. जर तुम्ही ४ दिवस सतत काळे डाग असलेला केला खाल्लात तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता
केळा हा एक असा फळ आहे जो वर्षभरात कधीही भेटू शकतो. आणि केळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. जर तुम्ही ४ दिवस सतत काळे डाग असलेला केला खाल्लात तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता. केळ्याचे २ प्रकार असतात. १) कच्चा केळा २) पीकेलला केळा.
१) कच्चा केळा आपण भाजी बनवण्यासासाठी करतो.
२) पीकेलला केळा म्हणजे काळे डाग असेलला केळा खूप पौष्टित असतो .
केळा पिकल्या वर त्यात अॕंंटीऑक्सीडंट ची मात्रा वाढते. अॕंंटीऑक्सीडंट मुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला भरपूर ऊर्जा भेटते. काळे डाग असलेल्या केळ्यांमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन बी१ आणि बी२ फायबर भरपूर प्रमाणात आढळून येतात.
पिकलेला केळा खाल्याने जळजळ व अॕसिडीटी पासून आराम मिळतो.
केळ्या मध्ये मॅग्नेशिअम चे प्रमाण जास्त असते त्यामुळे केळा हा पचायला सोपं असतो त्यामुळे शरीराचा चयापचय बरोबर राहते. केळ्या मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे हिमोग्लोबिन ला वाढवायला पण मदत करतो. केळा खाल्यान्ने रक्तदाब पण नियंत्रित राहते.
केळ्या मध्ये पोटॅशियम जास्त असते आणि सोडियम चे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना डॉक्टर केळी खायला सांगतात जेणे करून त्यांचा रक्तदाब सामान्य व्हायला मदत होते. केळा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन देत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्या पासून लांब ठ्वते.
केळ्यावर जास्त काळे डाग पडले कि आपण मानतो कि केळा खराब झालाय. पण अस होणे महत्वाचे नाही आहे. अशी केळी जास्त पिकलेली असतात आणि अशी केळी जर तुम्ही खाल्लात तर तुमचं कर्करोगापासून सुद्धा स्वरंक्षण होऊ शकते.