ADVERTISEMENT
राज्यभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे अशातच अनेक भागात रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘हेल्पनाऊ’ ही सेवा सुरु केली आहे हेल्पनाऊ ही सेवा २४×७ कार्यरत आहे.
दरम्यान, यासाठी हेल्पनाऊ सेवेच्या ८८ ९९ ८८ ९९ ५२ या क्रमांकावर फोन केल्यास – १५ ते २० मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध होते. राज्यात सध्या मुंबई, तसेच पुण्यात हि सेवा कार्यरत झाली आहे, लवकरच इतर शहरात सुद्धा उपलब्ध होईल.