ADVERTISEMENT
३१ जुलै २०२१ पर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या सभागृहात सांगितले. दरम्यान एमपीएससी च्या परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार हि समिती एमपीएससी च्या परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अवहाल सादर करणार आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.