ग्रीन ‘टी’चे फायदे
ग्रीन टीमुळे वजन कमी झाल्याचं पहायला मिळतं. नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने शरीरात जमा झालेलं फॅट कमी होतात. एका दिवसात २ ते ३ कप ग्रीन टी प्यायल्याने नुकसान होत नाही. पण जर एखादी व्यक्ती यापेक्षा ग्रीन टी चे सेवन करत असेल तर ते शरीरासाठी हानीकारक आहे. जसे ग्रीन टी चे फायदे आहेत.
ग्रीन ‘टी’चे दुष्परिणाम
तसेच दुष्परिणामही आहेत. ग्रीन टीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्याचे साइड-इफेक्ट्स दिसू लागतात. लिव्हरला काम करण्यात समस्या येते, आणि इन्फेक्शन होऊ शकतं. तसेच ग्रीन टी च्या अधिक सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता होते. ग्रीन टीचं योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे फायदा होईल पण जास्त प्रमाणात सेवन केले तर मात्र वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.