साधारणपणे दात आणि दाढ किडल्याने दाढदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आणि दाढींचे आरोग्य बिघडते. अपुरी स्वच्छतेमुळे या समस्या वाढतात.
१) दाढे जवळचा जबडाचा कडक किंवा वेदनादायक होणे.
२) गिळणे, दात घासणे आणि तोंड उघडणे यात अडचण.
३) दात किडणे किंवा दातांची गिचमिड.
४) हिरड्यांमध्ये पुस होणे.
ADVERTISEMENT
५) दातदुखीच्या आसपास असलेल्या हिरड्यांना संक्रमण किंवा सूज.
६) श्वासाची दुर्घंधी.
७)अस्वस्थता.