replica uhrenslot gacor slot Naina Kishor swiss replica watches
author

टी महेश दिग्दर्शित बहुचर्चित ‘घोडा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘घोडा’ चित्रपट हा येत्या १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्न पाहणं, ती पूर्ण करण्यासाठी धडपडणं, त्या दरम्यान माणसाच्या वेगवेगळ्या वृत्ती अनुभवास येणं असा प्रवास या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे सगळीकडूनच ‘घोडा’ चित्रपटाच कौतुक करण्यात आले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करणयात आले आहे.दरम्यान या चित्रपटाची निर्मिती टी. महेश […]

मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी मुंबईत विश्वसंमेलन घेण्यात येणार आहे.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा आणि मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा तसेच अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे त्याचबरोबर पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, मराठी भाषा विभागामार्फत […]

राष्ट्रपती निवडणूक: मतदान केंद्राची पाहणी करण्यात आली

मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि निवडणूक तयारीची माहिती घेतली. दरम्यान, यावेळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होणार आहे. यासंदर्भात नियोजन प्रक्रिया पार पडली.

महिलादिनी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन फ्री; ‘प्लॅनेट मराठी’च अभिनव उपक्रम

मुंबई : मराठीतलं पहिलं ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठी या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना मनोरंजनासाठी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात येणार आहे. महिला दिनी फ्री सबस्क्रिप्शनसाठीआताच डाऊनलोड करा ‘प्लॅनेट मराठी’ अ‍ॅप! दरम्यान, ८ मार्चला हे सब्स्क्रिप्शन महिलांना फ्री मध्ये घेता येईल. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरवरुन प्लॅनेट मराठी ओटीटीचं ऍप डाऊनलोड करुन सब्स्क्रिप्शन घेता येईल.

महाराष्ट्रात थंडीची लाट; तापमानात मोठी घसरण

मुंबई : राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा पारा घसरलेला आहे. या थंडीचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे. मुंबईतील अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचले आहे. येत्या 1 ते 2 दिवस मुंबईतील गारठा कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासापासून पावसाचं वातावरण होतं. यासोबतच […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग

मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवार यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केलं आहे. दरम्यान, राज्यात रविवारी 40 हजार 805 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 हजार 377 […]

नवी मुंबईत मेट्रो धावणार; सुरक्षा चाचणी १७ जानेवारीला

नवी मुंबई : रेल्वे मंत्रालयाचे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त १७ जानेवारी रोजी नवी मुंबई मेट्रोची पाहणी करतील ज्यात अधिकारी म्हणतात की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मंजुरीचा अंतिम टप्पा असेल. दरम्यान, मेट्रोचे काम २०११ मध्ये सुरू झाले असले तरी विविध कारणांमुळे त्यास विलंब होत असून, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने, रेल्वे यंत्रणा उभारणीसाठी नोडल एजन्सी असलेल्या महामेट्रोची […]

सलमान खानने केला शेजारीवर मानहानीचा दावा दाखल

नवी मुंबई: सुपरस्टार सलमान खानने पनवेल फार्महाऊसवर त्याच्या शेजारी राहणाऱ्या केतन कक्करविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दबंग खानने त्याचा शेजारी केतनवर सलमानची मीडियात बदनामी केल्याचा आरोप केला आहे. 14 जानेवारी रोजी, सलमानच्या कायदेशीर टीमने सोशल नेटवर्किंग साइट्सवरील सर्व अपमानास्पद सामग्री काढून टाकण्याची किंवा ब्लॉक करण्याची मागणी केली. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार केतन कक्कर हा मुंबईतील मालाडचा […]

जाणून घ्या, तीळ खाण्याचे फायदे

मकर संक्रांत असल्याने मुद्दाम तीळ खाण्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहे. तीळ तीन प्रकारचे असतात. पांढरे, काळे नि तांबडे. तिळात केलशियम, फास्फरस, मेगनिशियम, लोह, ताम्र, ओमेगा, बी काम्पलेक्स अजून खूप सारे व्हिटामिन उपलब्ध आहेत. 1) तीळ खाण्यामुळे त्वचा तजेलेदार नि चमकदार बनते. 2) तिळाची पेस्ट लावल्याने सुरकुत्या मिटतात. तिळाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. 3) […]

मुंबई मॅरेथॉनवर यंदाही कोरोनाचे सावट

राज्यासह मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. दरम्यान, २००४ सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठय़ा जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील […]

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós