author

महिलेसमोरच अश्लील चाळे केल्याचा आरोप; ‘ओला कॅब’ ड्रायव्हर अटकेत

मुंबईतील शिवाजी पार्क भागात ४० वर्षांच्या ओला ड्रायव्हरला एका महिलेसमोर अश्लील चाळे केल्याच्या आऱोपावरून अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ३१ वर्षांची आहे, ती गाझियाबादमधून मुंबईतील परळमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी आली होती. या महिलेनं ओला शेअर कॅब बुक केली होती. अरूण तिवारी असं या ओला टॅक्सी ड्रायव्हरचं नाव आहे. मंगळवारी पीडित महिला जेव्हा अरूण चालवत असलेल्या […]

मुंबईतील महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ बंधनकारक

मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुंबई, दि. 10 – मुंबई महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापालिका शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या या निर्णयावरुन नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि सपाचा विरोध डावलून शिवसेना-भाजपाने हा प्रस्ताव मंजूर केला. भाजपाचे नगरसेवक संदीप […]

सलग ३६ तास एकपात्री नाट्यप्रयोग सादर; ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमाची नोंद

नाट्य कलाकार राजेंद्र प्रधान यांनी सलग ३६ तास म्हणजेच अथकपणे बारा वेळा ‘खैंदुळ’ हा एकपात्री नाट्यप्रयोग केला. ‘लेक वाचवा’ हा संदेश देणाऱ्या या प्रयोगाची नोंद ‘महाराष्ट्र बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये करण्यात आली. यावेळी सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन प्रधान यांचा गौरव करण्यात आला. जयसिंगपूर नगरपरिषद व कलाविश्व रंगभूमी संस्थेच्यावतीने जयसिंगपूर शहराच्या शतकोत्तर वर्षानिमित्त येथील सहकार […]

नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत

  नाशिक : सार्वजनिक शौचालयांअभावी होणारी महिलांची कुंचबना थांबण्यासाठी नाशकातल्या हॉटेल मालकांनी आणि पेट्रोलपंप चालकांनी पुढाकार घेतला आहे. यापुढे नाशकातल्या हॉटेल आणि पेट्रोलपंपांवरील प्रसाधनगृहं महिलांना मोफत वापरता येणार आहेत. राईट टू पी चळवळीला सहकार्य करण्याचं आवाहन नाशिक महापालिकेच्या आयुक्तांनी केलं होतं. त्याला नाशकातल्या हॉटेल चालकांच्या आहार संघटनेनं आणि पेट्रोलपंप चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच यासंदर्भात […]

जिल्ह्यात विविध विभागांनी आत्तापर्यंत ९ लाख ३३ हजार रोपे लावली

  ठाणे: ४ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरु झाली असून ७ जुलैपर्यंत ती चालणार आहे. ठाणे जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार २८७ इतकी रोपे लावण्यात आली आहेत. जिल्ह्याने १६ लाख ४१ हजार रोपे लावण्याची तयारी ठेवली आहे. वन विभागाने आत्तापर्यंत ६ लाख ९४ हजार ३८४ रोपे लावली असे उपमुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी […]

मतदार नोंदणीसाठी १ जुलैपासून जिल्ह्यात विशेष मोहीम

शाळा, कॉलेजमध्ये केले जाणार शिबिरांचे आयोजन मोबाईल अॅपद्वारेही स्वीकारले जाणार अर्ज वाशिम : तरुण व पात्र मतदारांची मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या […]

आयसीएसई दहावी परिक्षेत देशात पहिल्या आलेल्या मुस्कान पठाण हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पुणे : आयसीएसई दहावी परिक्षेत देशात पहिल्या आलेल्या मुस्कान पठाण हिचा आज पालकमंत्री गिरीश बाटप यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. मुस्कान अब्दुल्ला पठाण ही हॅचिंग्स् हायस्कुलची विद्यार्थ्यांनी आहे. मुस्कान पठाण हिचे वडील इंजिनीअर असून ते मुंबईत टेक्नॉलॉजी हेड म्हणून कार्यरत आहेत. मुस्कानची आई व्यवसायाने डॉक्टर असून तिला लहान भाऊ आहे. मुस्कानच्या यशाबद्दल पालकमंत्री गिरीश […]

शहरांच्या परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर – केंद्रीय मंत्री व्यंकैय्या नायडू

पायाभूत प्रकल्पांसाठी 67 हजार 523 कोटी रुपयांचा केंद्राकडून निधी मुंबई : शहरी भागाच्या विकास परिवर्तनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याने महाराष्‍ट्र रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मेट्रो प्रकल्पांसाठी 67 हजार 523 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हागणदारीमुक्त मोहिमेत राज्य आघाडीवर आहे, असे […]

बेस्ट उपक्रमात बसचालक पदाच्या ९६१ जागा

बेस्ट उपक्रमात बेस्टचालक (९६१ जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://bestundertaking.com/ तसेच http://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या १५७ जागा

भाभा अणुसंशोधन केंद्रात प्लाण्ट ऑपरेटर (२० जागा), अटेण्डंट ऑपरेटर (केमिकल प्लाण्ट) (७ जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लाण्ट) (५ जागा), फिटर (२ जागा), मशिनिस्ट (१ जागा), मेण्टेनन्स मॅकेनिक (केमिकल प्लाण्ट) (१९ जागा), वेल्डर (जीएमएडब्ल्यू व जीटीएडब्ल्यू)(८ जागा), टर्नर (२ जागा), ए/सी मेकॅनिक (4 जागा), इन्स्ट्रुमेण्ट मेकॅनिक (केमिकल प्लाण्ट) (६ जागा), इलेक्ट्रिशियन (३९ जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (९ […]