author

ओबीसी आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करणार : हरिभाऊ राठोड

भटके-विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार, वंचित, उपेक्षित घटक, शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग, मागासवर्गीय विद्यार्थी, विधवा, निराधार महीला, पारधी समाज यांच्या न सुटलेल्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी ‘५ जानेवारी’ रोजी आझाद मैदान याच ठिकाणी भटके-विमुक्त तथा ओबीसींचे नेते, माजी खासदार, माजी आमदार मा. हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार ऐकण्याकरीता हजारोच्या संख्येने […]

महावितरण कंपनीच्या ११ हजार कोटींच्या कर्जाला राज्य शासनाची हमी

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा आर्थिक फटका महावितरण वीज कंपनीला बसला. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ऊर्जा विभागाला कर्ज काढावे लागणार आहे. त्यानुसार विविध वित्तीय संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य शासनाने हमी दिली आहे. दरम्यान, राज्यात टाळेबंदीच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने वीजेची मागणी घटली. दररोज […]

गोव्यातही शाळा, महाविद्यालये बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा निर्णय

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोव्यात शाळा आणि महाविद्यालये २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी करोना कृती दलाची बैठक घेतली. पत्रकारांशी बोलताना गोवा शासनाने काही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात रविवारी करोना रुग्णवाढीचा दर १०.७ टक्के होता. दरम्यान, कोरोना रुग्णवाढीमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

गणाई परिवाराचा ‘ सावित्री जिजाऊ उत्सव’ जल्लोषात सुरू

आजच्या युगात समाजात स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवता येत आहे ते म्हणजे केवळ एका अश्या स्त्री मुळे जिने अशक्य अश्या कठीण काळात एक धाडसी पाऊल उचलले . आज असा एक क्षेत्र नसेल जिथे स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी स्त्रिया सक्षम नाहीत. हे सर्व शक्य झाले ते केवळ “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “मुळेच. असे विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा […]

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहीर केले. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत – आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार – बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास) जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला […]

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा – पटोले

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र् विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा […]

ओमिक्रॉनचे ही लक्षणे माहित आहेत का?

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनबद्दल जगभरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण आहे, कारण या प्रकाराची लक्षणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाहीत. आतापर्यंतची प्रकरणे पाहता, तज्ञांनी ओमिक्रॉनची काही लक्षणे दिली आहेत.चला तर मग जाणून घेऊ या. 1) थकवा -पूर्वीच्या व्हेरियंटप्रमाणे, ओमिक्रॉनमुळे थकवा किंवा जास्त थकवा येऊ शकतो. ओमिक्रॉनच्या रुग्णाला नेहमी थकल्यासारखे वाटते. जरी तो कठोर परिश्रम करत नसला […]

आदरणीय पवारसाहेब!

तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, […]

पुणे टू गोवा या चित्रपटातून राजश्री खरात करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. “पुणे टू गोवा” चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा” या चित्रपटात राजश्री दिसणार आहे. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. दरम्यान, हिंदी […]

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. रेखा चौधरी लिखित अदिवासी जीवनपद्धतीवर आधारित ‘इंडीयाज एनशंट लेगसी ऑफ वेलनेस – ट्रायबल ट्रेजर्स ऑफ प्योअर नॉलेज’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन झेप संस्थेने केले होते. राज्यपालांच्या हस्ते मुक्ती फाऊंडेशनच्या स्मिता ठाकरे, कृषिका लल्ला, जया किशोरी, अनुष्का परवाणी, अर्चना नेवरेकर, निशा जामवाल, […]