author

आम आदमी पक्षाची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राज्यभरातून अनेक इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने राज्य पक्ष कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांच्याशी कमिटी यांच्याशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने उमेदवारांची यादी बनवली आहे. आम आदमी पक्षाचा ‘स्वच्छ राजकारण’ […]

स्वार्थाचा वणवा

कसे जंगल हिरवेगार, मखमल हिरवी जणू छान. शोभे कशी तिथे माझ्या शंकराची पिंडी, नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती……. कसा फुले हा झरा निसर्गाचा, येणारा आवाज तिचा हृदयाचा. मनसोक्त तिथे तिला मारू द्या उसंडी, नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती. उंच झाडे कसे रेषेत चाले, दाटीवाटीने उभे ते आभाळाशी बोले. चालली जणू माझ्या […]

तो क्षण

पावसाचे थेंब गालावर पडताच तुझी आठवण येऊन मन चिंब भिजतेआणि हातातील भाजीची पिशवी पाहताच पाऊले भरभर टाकुन घराकडे वळते. मधुर गीते कानावर पडताच तुझा स्पर्श जाणवतो कुकरच्या शीटीने मात्र पुन्हा तु लांब जातोस. मुलाला बागेत फिरवत असताना कुणी प्रमी युगल नजरेस पडते, त्यांच्यात मी तुला नी स्वत:ला पाहते. मुलाच्या रडण्याचा आवाज येताच ते आभासी द्रुश्य […]

वडाच्या झाडांना प्लास्टिक आणि कचरामुक्त करण्याचा केला प्रयत्न

अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी पाणी वाचवण्याचे आवाहन नागरिकांना करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी बचतीचे आणि संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या […]

मातृ दिवस झाला अनोख्या पद्धतीने साजरा

मे महिन्याचा दुसरा रविवार आपल्याकडे मातृ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधत ताई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जमा झालेली घरगुती उपयोगी पडणारी भांडी यावेळीं यारी रोड, अंधेरी येथील गरजु महिलांना वाटप केली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान अत्यंत महत्वाचे असते आणि आपल्या आईचा सन्मान आणि तिचे आपल्या आयुष्यातील योगदान नक्कीच अव्यक्त असते. त्यामुळे […]

आवडणारे उन्हाळी चटके…

उन्हाळ्याची सुट्टी लागली की गावाकडचे वारे आम्हाला आपसूकच स्वतःकडे ओढून घ्यायचे. वर्षभर फ्लॅट नावाच्या पिंजऱ्यात राहिलेले आम्ही गावाकडे आल्यावर मनमुराद हिंडायचो. तेव्हा ना कुठलं सन स्क्रीन लोशन होतं ना कुठली कॅप किंवा गॉगल दुपारच्या कडक उन्हात हिंडताना आमचा चांगला ब्लॅक चारकोल फेशियल होऊन जायचा. “टपोरी जांभळं ते छोटीशी करवंद रसाळ मोठे आंबे ते छोटीची रांजण…. […]

स्त्री ; अन्यायाची मालिका कधी संपणार ?

आज जागतिक महिला दिन…..आज तुम्हाला असे बरेच लेख वाचायला मिळतील जिथे स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले असेल. स्त्रीचा आदर करा, तिचा सन्मान करा, तिला योग्य ते स्थान द्या असे सांगणाऱ्या कविताही तुम्हाला वाचायला मिळेल. स्त्रीला मॉ काली, मॉ दुर्गा , मॉ सरस्वती, महालक्ष्मी यांच्या उपमाही मिळतील… पण एक हात हृदयावर ठेवून खर सांगा…..स्त्रीचा तेवढा सन्मान या […]

मोबाईल रेडिएशन; एका धोक्याचे संकेत

एकेदिवशी काही कामानिमित्त चर्चगेटला जाणे झाले .कामसंपेपर्यंत संध्याकाळचे सात वाजून गेले होते .ट्रेनमध्ये चढलेे खरी पण ट्रेनमध्ये तुडुंब गर्दी होती. लेडीज कंपार्टमेंट मध्ये हलायला सुद्धा जागा नव्हती आणि नेहमीप्रमाणेच माझी नजर त्या अनेक महिलांचे भावविश्व शोधण्यात हरवून गेली. दिवसभराचा कामाचा थकवा, घरी गेल्यानंतर करावा लागणारा स्वयंपाक, उद्याची कामाची तयारी हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं […]

ठाणे शहरातील झाडें केली खिळे, बॅनर आणि पोस्टरमुक्त

ठाणे | अंघोळीची गोळी या संस्थेच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी ही संस्था उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे महत्व पटवून देत […]

हरवून गेलेय मी…

हो……हरवून गेलेय मी या जगाच्या उदासीनतेत हरवून गेले मी. समुद्रकिनाऱ्याच्या तटावर उभी लक्ष मात्र नेहमीच नभी विचारचक्र चालूच आहे क्षितिजावर नयन स्थिरावत आहे. समोर हा जनमानस घनदाट वाट पाहे कधी फिरेल माझी पाठ हत्यारेही धारदार घेऊनी पाठीमागे खुपसत आहे. वाटे मज पाहावा हा पाऊस ढगांआडचा चिंब भिजावे त्यात शोधाया आडोसा मनाचा तेव्हाच नजरी पडे बेड्या […]