replica uhrenslot gacor slot The Team swiss replica watches
author

पुर्वनियोजनाअभावी कोकणात वारंवार पुरस्थिती, कोकण पूर नियंत्रण परिषदेत विचारांचे मंथन

Konkan Flood Conclave in Thane organised by Max Maharashtra कोकणात सातत्याने निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यामध्ये जाणारे शेकडो बळी? याला जबाबदार कोण? कोकण पुरस्थितीत सरकारची भूमिका, कोकणात पूर का येतो? पुरस्थिती कशी रोखायची? व्हिजन आणि उपाययोजना, कोकणातील पुरस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्टींग, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि मानसिक पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, पूर समस्या आणि पुनर्निर्माण आणि […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले मुकेश अंबानींच्या गणपती बाप्पाचे दर्शन

मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.

चिमूर क्रांती स्मृतीस्थळ शहिदांना विजय वडेट्टीवारांनी वाहिली आदरांजली

चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात चिमूर क्रांती लढा अजरामर आहे. स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज चिमूर क्रांती दिनानिमित्त स्मृतीस्थळाला भेट देऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. दरम्यान, चिमूर क्रांती हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सोनेरी पान आहे.चिमूरच्या लढाईने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील करो या मरो आंदोलनाची भूमिका आणि दिशा ठरवली होती. […]

स्वाध्याय परिवाराच्या लाखो तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागातून पथनाट्याद्वारे साजरी होणार जन्माष्टमी

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या करता दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री व स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक […]

ठाण्यातील पुनर्विकासाचे काम जलदगतीने करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुबई : ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सागरीमहामार्ग साठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून जमीन मालकांना १०० टक्के मोबदला देण्यासाठी महसूल, नगरविकास आणि ठाणे महापालिका यांनी […]

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

मुबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य […]

वारक-यांना पसंत पडली अवयवदान चळवळ: ‘दोस्त’च्या सर्वेक्षणातील सकारात्मक निष्कर्ष

मुंबई–  वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अवयवदान चळवळ उभी केली जाऊ शकते, असा सकारात्मक निष्कर्ष ‘दोस्त’ या सामाजिक संस्थेने अलिकडेच आटोपलेल्या आषाढी वारीत केलेल्या सर्वेक्षणानंतर काढला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक वारक-यांनी लगेच अवयवदान चळवळीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली असून उर्वरित वारक-यांपैकी  बहुतांश वारकरी भविष्यात या मोहिमेत सामील होण्यास इच्छूक असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.अवयव दान […]

भटक्या विमुक्त जमातीच्या विविध मागण्याकडे शासनाने लक्ष द्यावे – नरेश राठोड

शेंबाळपिंपरी: श्रीरामपूर येथील सुंदल निवास येथे दि.17जुलै 2022रोजी बैठक घेऊन भटक्या विमुक्त जातीतील जबाबदार कार्यकर्तानीं अनेक प्रमुख मागण्यांवर चर्चा करून भटक्या विमुक्तांचा भव्य मेळावा घेण्या बाबत व भटक्या विमुक्त समाजातील पहिले पदमश्री रामसिंगजी भानावत यांच्या 15ऑगस्ट रोजी जयंतीचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.तसेच भटक्या विमुक्तांच्या समस्या, मागण्या व येणाऱ्या जि. प., प. स. निवडणूका, सध्या […]

गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करणार – अमोल मातेले

मुंबई : मुंबई बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तऐवज तयार करून 27 कोटी रुपयाचे कर्ज बेकायदेशीर दिल्याचे विशेष लेखापरीक्षक यांच्या दि.२२/०५/२०२२ रोजीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. यातील सर्व संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक यांनी दिनांक ०८/०६/२०२२ रोजीच्या पत्रानुसार मुंबई पोलिसांना देऊनही त्याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, या उघड भ्रष्टाचाराप्रकरणी तात्काळ […]

वृक्षात वासुदेव निरखण्याची दृष्टी देणारा स्वाध्याय

आज १२ जुलै, आजच्या दिवशी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार ‘वृक्ष मंदिर दिन’, ‘माधव-वृंद दिन’ व ‘युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो.  निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ फायदा, उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता ‘उपासना’ या दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. याच भावनेतून वृक्ष लावून, त्यांचे पुजारी म्हणून […]

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós