मुंबई : जुन्या मुंबईचे शिल्पकार, चुनाभट्टया आणि मिठागरवाले आगरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून त्या आगरी समाजाचा चुनाभट्टी व मिठागरांचा व्यवसाय व त्यांचे मुंबईच्या जडणघडणीत असलेले योगदान यावर विवेचन करणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात बुधवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच […]
थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकारठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रबोधनकारठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली. त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे […]
चाणक्य यांना आचार्य चाणक्य देखील म्हणतात. आचार्य चाणक्यांना भारतातील सर्वश्रेष्ठ अभ्यासक मानले जायचे.चाणक्य स्व:ता एक शिक्षक होते. चाणक्यांना खूप हुशार यादीत गणले जात असायचे.चाणक्य यांचा जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठाशी संबंध होता. चाणक्य हे या विद्यापीठाचे विद्यार्थी होते, नंतर त्यांच्या क्षमतेच्या आणि प्रतिभेच्या बळावर ते तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य देखील झाले. चाणक्यांच्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञान हा सर्वात […]
पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमलने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पराभवासाठी त्याला दोषी ठरवले जाऊ शकत नाही, असे अकमलन यांनी म्हटले आहे. साऊथॅंप्टनमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडकडून ८ गडी गमावल्यामुळे कोहलीचे नेतृत्व कौशल्य आणि त्याची कामगिरी छाननीची आहे.आयसीसीचा हा तिसरा कार्यक्रम होता जेथे त्याच्या नेतृत्वात भारत जिंकण्यात […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्यविश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार नंदा खरे आणि आबा महाजन या मराठी साहित्यिकांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान ,नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला तसेच बालसाहित्यासाठी आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या पुस्तकाला जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य वीस भाषांमधील […]
जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार […]
निकला था घर से विदा लेके, देश के लिए मर मिटा था…… माँ की आँखों में थे आंसू, चौड़ा हुआ था जिसका सीना, वो पिता था…. ख़ामोशी से मुस्कुराके, अपने देश के लिए चल दिया…… अगर सरहद पे होता कोई छेद, तो अपने खून से वो सीता था…… मेहँदी का रंग अब भी दुल्हन के […]
जन्माला आल्यापासूनचा तिरस्कार कधीतरी सहन करून बघ, नाही रोज रोज निदान एकदातरी तिच्यासारखंही जगून बघ… 7सर्वात आवडती खेळणी हसत हसत रडणाऱ्या भावाला देऊन बघ,त्याचे अश्रू पुसण्यासाठीस्वतः कोंडलेले अश्रु पिऊन बघ,कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… मासिक पाळीच्या त्या खडतर दिवसांत न थकता न थांबता सगळा भार सहन करून बघ, कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होण्यासाठी […]
भरून गेलीय डायरीअन भरून गेलंय राख टाकायचं पीकदानआताच जाळले आहेत मीअर्धकच्चे जळालेले विचारांचे धूटुककि जे जळाले नव्हते सिगारेट बरोबर…दाबून टाकले आहेत वा विस्कटुन टाकले आहेत,जे विझले नाहीत तेज्याचे तुकडे अजून पडून आहेत तसेच.बस एक दोन कश बाकी आहेतज्यांचे मिसरे सहज राहून गेले होते… काही अश्या विसरून गेलेल्या ओळ्याकि ज्या ओठावरती गुणगुणत ठेवल्या होत्यात्यातुन अजून धूर […]
काशी महाकाल एक्सप्रेस तीर्थस्थळांना भेट देणारी ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाने नव्या रेलगाडीचे उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते या गाडीचे उत्तरप्रदेश राज्याच्या वाराणसी या शहरात उद्घाटन करण्यात आले. भारतीय पुराणात आणि हिंदू समाजाच्या संस्कृतीत आदराचे स्थान असलेले ‘शंकर’ देव ह्यांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी तीनला जोडणारी ही रेलगाडी आहे. इंदौर (मध्यप्रदेश) नजीक ओंमकारेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश) […]