Konkan Flood Conclave in Thane organised by Max Maharashtra कोकणात सातत्याने निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यामध्ये जाणारे शेकडो बळी? याला जबाबदार कोण? कोकण पुरस्थितीत सरकारची भूमिका, कोकणात पूर का येतो? पुरस्थिती कशी रोखायची? व्हिजन आणि उपाययोजना, कोकणातील पुरस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्टींग, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि मानसिक पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, पूर समस्या आणि पुनर्निर्माण आणि […]
मुंबई: सुप्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी उपस्थित राहून गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिळाबेन अंबानी, चिरंजीव अनंत अंबानी उपस्थित होते.
वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या करता दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. दादांची सुपुत्री व स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक […]
मुबई : ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या कार्यालयाच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील सागरीमहामार्ग साठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून जमीन मालकांना १०० टक्के मोबदला देण्यासाठी महसूल, नगरविकास आणि ठाणे महापालिका यांनी […]
मुबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य […]
मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि निवडणूक तयारीची माहिती घेतली. दरम्यान, यावेळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये मतदान होणार आहे. यासंदर्भात नियोजन प्रक्रिया पार पडली.
आज १२ जुलै, आजच्या दिवशी परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) प्रवर्तित स्वाध्याय परिवार ‘वृक्ष मंदिर दिन’, ‘माधव-वृंद दिन’ व ‘युवा दिन’ ही उत्सव त्रिवेणी साजरी करतो. निसर्गाकडे, सृष्टीकडे केवळ फायदा, उपभोग अथवा उपयोग या स्वार्थी दृष्टीने न पाहाता ‘उपासना’ या दृष्टीने पाहिले पाहिजे हे सांगून वृक्षात वासुदेव पाहण्याची मंगल दृष्टी दादांनी दिली. याच भावनेतून वृक्ष लावून, त्यांचे पुजारी म्हणून […]
मुंबई: कफ परेडच्या नागरिकांचे विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आमदार राजेश राठोड यांनी एक दिवशीय फिरता दौरा करुन स्थानिकांशी संवाद साधला. शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, रोजगार, सामाजिक भवन अश्या विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा यावेळी करण्यात आली. दरम्यान, “समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढून शासन स्तरावर प्रयत्न करुन विविध विषय मार्गी लावणार” असे यावेळी राजेश राठोड म्हणाले. याप्रसंगी […]
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि कल्पवृक्ष अॅग्रो प्रॉडक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 4 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंबा महोत्सवात विविध प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले देवगड तसेच रत्नागिरी हापूस एक्सपोर्ट गुणवत्तेचे आंबे, ज्यांचा दर बाजारात रु. 900 प्रति डझन आहे ते, ग्राहकांना […]
मुंबई : जुन्या मुंबईचे शिल्पकार, चुनाभट्टया आणि मिठागरवाले आगरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून त्या आगरी समाजाचा चुनाभट्टी व मिठागरांचा व्यवसाय व त्यांचे मुंबईच्या जडणघडणीत असलेले योगदान यावर विवेचन करणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात बुधवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच […]