ओवरलोडींग वाहनांवर कारवाईसाठी परिवहन अधिकारी विनय अहिरे यांची ऍड.अमोल मातेले यांनी घेतली भेट

मुंबई गुरुवार दिनांक २ सप्टेंबर.मुंबई शहरांमध्ये डंपरची व लोडिंग मालाची वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर रोज दिसतात. ओहरलोडिंग वाहतुकीमुळे अनेकदा गंभीर अपघात घडतात याला आळा घालण्याची जबाबदारी आरटीओकडे आहे. संशयित वाहनाची “वे ब्रिजवर” तपासणी केली जाते. त्यात कारवाई ऐवजी “मध्यम मार्ग” काढण्यावर भर दिला जात.असल्याने ओहरलोड वाहतूक सुरू आहे.रस्ते वाहतूक सुरक्षित राहावी.यासाठी नियमित प्रबोधन केले जाते. […]

मुंबई पोलिसांनी मास्कशी संबंधित सल्ला इन्स्टाग्रामवर केला शेअर !

मुंबई पोलीस अनेकदा इन्स्टाग्रामवर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करतात. ही पोस्ट सायबर फसवणूक टाळण्यापासून ते कोरोना महामारी टाळण्यासाठी आणि त्यांच्या नियमांची आठवण करून देण्यापर्यंत आहे. एवढेच नव्हे तर मुंबई पोलीस वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आणि लोकांना त्याबद्दल जागरूक करण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. दरम्यान,मुंबई पोलिसांनी कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या […]

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश जारी, जन आशीर्वाद मेळाव्यात मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ !

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आदेश जारी केले आहेत. नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिवसेनेने पोलिसांकडे तक्रार केली होती. नाशिक गुन्हे शाखेला चिपळूणला जाऊन केंद्रीय मंत्री […]

महाराष्ट्रात मागील २४ तासात ४,१४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण!

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत घट झालेली दिसून येत आहे. पण गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात कमी झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासात ४ हजार १४१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४७८० रुग्णांना डिस्चार्ज […]

महाराष्ट्रात मागील २४ तासात ४,३६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण !

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत घट झालेली दिसून येत आहे. पण गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात कमी झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासात ४ हजार ३६५ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १०५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६,३८४ रुग्णांना डिस्चार्ज […]

जुने फोन खरेदी करताना घ्या या गोष्टींची काळजी !

बाजारात वेगवेगळ्या किंमतीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. स्वस्त आणि महागडे फोन बाजारात उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीच्या युगात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी अधिक पर्याय आले आहेत. तरी अजूनही मोठ्या संख्येने लोक सेकंड हँड फोन खरेदी करतात.कधीकधी तुमचा आवडता फोन तुमच्या बजेटच्या तुलनेत खूप महाग असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कमी पैशात महागडा फोन वापरायचा असेल तर तुम्ही सेकंड […]

प्रत्येक वेळी पैशावर अवलंबून राहणे योग्य नाही. चाणक्य नीती !

चाणक्यांना राजकारणाबरोबरच भारतीय तत्वद्यानाच्या विचारांचे आचार्य मानले जायाचे. त्यांच्या धोरणांनुसार कृती केल्यास सामान्य माणूस आनंदाने जगू शकतो. आचार्य यांनी कठीण काळात शांतपने काम करण्याचा सल्ला दिला आहे. संकटकाळात आपले डोके शांत ठेऊन योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे असे आचार्य चाणक्य म्हणतात. चाणक्यांचे धोरण असे सांगते की आपण काही प्रमाणात संपत्ती साठवणे योग्य आहे. कारण […]

आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याच्या संबंधित घ्या या गोष्टींची काळजी !

अनेक वेळा अन्न खाताना किंवा काहीतरी पिताना आपण खूप महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा परिस्थितीत आहाराव्यतिरिक्त काही विशेष गोष्टींचीही काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे, आयुर्वेदात, खाण्यापिण्याच्या दरम्यान त्यांच्याशी संबंधित काही विशेष नियम सांगितले गेले आहेत, ज्यांची नेहमी काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने तुम्ही केवळ निरोगीच राहणार नाही तर तुमचे जीवन अधिक चांगले होईल. थंड अन्न […]

तुम्ही कॉफी-चॉकलेटचे शौकीन आहात,तर वाचा !

आपल्या देशात लोकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीने होते, तर चॉकलेट लहान मुलांपासून वडिलांपर्यंत प्रत्येकाला आवडते. तसे,या गोष्टींची चव जवळजवळ सारखीच असते, त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला आवडतात. चॉकलेटला जंक फूड म्हणतात. तसे,नेहमी कमी कॉफी पिणे आणि चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो. कॉफी : कॉफीमध्ये भरपूर कॅफीन असते, त्यामुळे ते आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि शरीराचा थकवा […]

महाराष्ट्रात मागील २४ तासात ४,७९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण!

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत घट झालेली दिसून येत आहे. पण शनीवारच्या तुलनेत रवीवारी नव्या रुग्णांमध्ये घट झालेली आहे. आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही काही प्रमाणात जास्त झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासात ४ हजार ७९७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून १३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३,७१० रुग्णांना डिस्चार्ज […]