लखीमपूर राहुल गांधींनी रात्री मृत पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट !

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या टिकुनियामध्ये ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतर गोंधळ उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी बुधवारी हिंसाचारात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बुधवारी उशिरा, दोन्ही नेते मृत पत्रकार रमण कश्यप यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबीयांना भेटून शोक व्यक्त केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह […]