राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

मुबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य […]

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा – पटोले

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र् विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा […]

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. रेखा चौधरी लिखित अदिवासी जीवनपद्धतीवर आधारित ‘इंडीयाज एनशंट लेगसी ऑफ वेलनेस – ट्रायबल ट्रेजर्स ऑफ प्योअर नॉलेज’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन झेप संस्थेने केले होते. राज्यपालांच्या हस्ते मुक्ती फाऊंडेशनच्या स्मिता ठाकरे, कृषिका लल्ला, जया किशोरी, अनुष्का परवाणी, अर्चना नेवरेकर, निशा जामवाल, […]

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची सूचना

कोरोनामुळे उद‌्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पध्दतीने घेण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या बैठकीत सहभाग […]

प्रत्येकाने देश स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करावे

प्रभू रामाचे चरित्र आसेतु हिमालय भारताला जोडणारे आहे. महात्मा गांधींना देशात रामराज्य आणायचे होते. त्यांना अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. दरम्यान, गोरेगाव मुंबई येथील शहीद स्मृती क्रीडांगण येथे गोरेगाव महोत्सवा अंतर्गत शनिवारी गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत […]

महिला आणि तरुणांनी व्यापक दृष्टिकोन जपत संस्कृती जपावी- राज्यपाल

कलाविश्वात काम करीत असताना युवक आणि महिला कलाकारांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून कला, संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. दरम्यान, कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 60 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.