वेळीच सावध व्हा नाहीतर संधीवात ठरू शकतो घातक

धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे संधीवाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजारात सांधे आणि त्यांच्याशी संबंधित स्नायू, अस्थिबंध यांना आजार होतात. संधीवात हा दुर्धर आजार मानला जातो, परंतु तो आजार नसून लक्षण आहे. त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वेळेत इलाज घेतले जात नसल्याने गुडघेदुखीत वाढ होते. महिलांमध्ये अधिक प्रमाण संधीवात साधारणतः पन्नाशी उलटलेल्यांना होतो. देशातील […]