कऱ्हाड म्हटलं की यशवंतराव चव्हाण, बारामती म्हणजे शरद पवार आणि आमचं पुसद म्हटलं की आठवण येते ती नाईक साहेबांची. पुसदचा आहे असं म्हटलं की, सगळ्यांचं पहिलं वाक्य असतं ते म्हणजे नाईक साहेबांच्या गावचा. वसंतराव फुलसिंग नाईक. अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नाईक साहेबांचा प्रवास हा थक्क करणार आणि प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्राचं दीर्घकाळ म्हणजे तब्बल […]