काही देशांमध्ये सध्या कोविड-19 ची प्रकरणे जास्त नोंदवली जात आहेत, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की भारत 2020 च्या तुलनेत आता त्याचा सामना करण्यास अधिक तयार आहे. एका विशेष मुलाखतीत, पूनावाला म्हणाले , “आम्ही 2020 पेक्षा निश्चितपणे कितीतरी चांगले तयार आहोत. 2020 मध्ये, आमच्याकडे चाचणी क्षमता, […]
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या. या नव्या व्हेरिएंटबाबत केंद्रीय राज्यमंत्री भारत पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “भारतात अद्याप डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा खतरनाक वेरियंट आलेला नाही”, अशी माहिती भारती पवार यांनी दिली. या भारती पवारांनी दिलेल्या या माहितीमुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला […]
संक्रमणाच्या दोन वर्षांचा फेरा पूर्ण केल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत सोमवारी प्रथमच शून्य नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे; तर संपूर्ण जिल्ह्यात अवघ्या तीन रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये नवीन कोरोना अवतार प्रकट झाला असताना आणि संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना ठाणे जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मार्च महिन्यातील २१ […]
भारतामध्ये कोरोनाची ची स्थिती नियंत्रणात आहे. सध्या देशात 30 हजारांहून कमी एक्टिव केसेस आहेत. परंतु दक्षिण-पूर्व एशिया आणि युरोपमध्ये कोरोनाची स्थिती वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता भारत सरकार देखील अलर्टवर आहे. चीन आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाचे वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवले असून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण […]
12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरण बुधवारपासून भारतात सुरू होणार आहे. या वयोगटातील लोकांना दिली जाणारी लस कॉर्बेवॅक्स ही हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई. लिमिटेडने निर्मित केली आहे. 12 केंद्रांची यादी: 1. विभाग ई – टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर चॅरिटी हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल ई विभाग – ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जी. […]
जगभरात दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या थैमानानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असताना चीनमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. चिनमध्ये रविवारी 3,393 नवीन कोरोना रुग्णांची सख्या नोंदवली गेली, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, फेब्रुवारी 2020 नंतरचा सर्वाधिक दैनिक आकडा आहे. दरम्यान चीनमध्ये एका दिवसात इतके रुग्ण आढळले असल्याने चिंता वाढली असून आता या […]
कोरोनाच्या संसर्गामुळे मर्यादित झालेली कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज होणार आहे. दोन वर्षानंतर यात्रा सर्वांसाठी खुली झाल्याने भाविकांची गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांना कोव्हिड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.मागील वर्षी कोव्हिडचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने यात्रा मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या लाटेचा […]
95 वर्षीय राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत, मात्र त्यांचं दैनंदिन काम सुरू राहील, असंही पॅलेसनं स्पष्ट केलं आहे.वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली राणी एलिझाबेथ यांच्यावर उपचार सुरू आहेत. राणी एलिझाबेथ कोरोनासंदर्भातील नियमावलीचं पालन करतील, असं बकिंहॅम पॅलेसने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राणी एलिझाबेथ यांची त्यांचे पुत्र आणि वंशज द प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी […]
देशात कोविडची प्रकरणे कमी झाल्यामुळे, राज्य सरकारे आता आपापल्या प्रदेशातून जास्तीत जास्त निर्बंध उठवण्याचा विचार करत आहेत. आसाम, बिहार आणि तेलंगणा सारख्या राज्यांनी आधीच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घातलेले सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश सारख्या इतर राज्यांनी राज्यातील बहुतेक कोविड-प्रेरित निर्बंध संपवले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अद्यतनित केलेल्या […]
डब्ल्यूएचओच्या पुढाकाराने जागतिक स्तरावर त्याचे CoWIN प्लॅटफॉर्म सामायिक करण्यासाठी भारत जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) चर्चा करत आहे, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी कोविड-19 वर अमेरिकेने आयोजित केलेल्या बैठकीत सांगितले. दरम्यान, COWIN हे कोविड-19 लसीकरणासाठी भारताचे डिजिटल तंत्रज्ञान व्यासपीठ आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी बोलावलेल्या सोमवारच्या बैठकीत श्रिंगला यांनी असेही सांगितले की, भारतीय […]