भारतीय महिला क्रिकेट संघाने अशी साजरी केली होळी

विश्वचषकातील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघ शनिवारी ऑस्ट्रेलियन संघाशी भिडणार आहे. हा संघ सध्या 4 पैकी 2 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. हा सामना ईडन पार्क ऑकलंड येथे खेळवला जाणार आहे. पण त्याआधी संघातील सर्व खेळाडूंनी होळी साजरी केली. BCCI च्या महिला ट्विटर हँडलने एक फोटो ट्विट केला आहे. ऑकलंडमध्ये सराव केल्यानंतर संघाने होळी […]

श्रेयस अय्यरचा मोठा सन्मान, Icc Player of the month म्हणून निवड

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूची घोषणा केली. आयसीसीचा प्लेअर ऑफ द मन्थ हा पुरस्कार टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला मिळाला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. श्रेयसला त्याने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी एकूण 3 खेळाडूंना नामांकन देण्यात येतं. त्यानुसार आयसीसीने श्रेयस […]

शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’, ज्यामुळे क्रिकेट विश्वात फिरकीची दहशत

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्न हा ख्यातनाम स्पिनरपैकी एक होता. वॉर्नने क्रिकेट कारकिर्दीत 1 हजारपैकी जास्त विकेट्स घेतल्या होत्या. वॉर्नच्या बॉलिंगचा सामना करायला सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता अनेक फलंदाज थरथर कापायचे. वॉर्नच्या फिरकीचा सामना करणं हे खरंच खायचं काम नव्हतं. फलंदाजांची दांडी गुल करणाऱ्या वॉर्नने घेतलेल्या एका विकेटला […]

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन

क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नच्या मृत्यूमुळे फिरकीचा जादूगार हरपल्याची भावना क्रिकेट विश्वातून व्यक्त केली जात आहे. शेन वॉर्नने 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय […]

माजी क्रिकेटर विनोद कांबळीला अटक

क्रीडा विश्वातून सर्वात मोठी बातमी आहे. माजी क्रिकेटर विनोद कांबळीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. मुंबईतील वांद्रा परिसरात विनोद कांबळीने नशेत गाडी चालवली होती. नशेत गाडी चालवणं हा गुन्हा तर आहेच पण त्यासोबत त्यांनी धडकही मारली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान विनोद कांबळीला जामीन मंजूर झाला […]

ईशान किशनच्या डोक्याला लागला बॉउन्सर

श्रीलंकेविरूद्धचा दुसरा टी-20 सामना भारताने जिंकून सिरीजही आपल्या नावे केली आहे. या सामन्यात ओपनिंगला उतरलेला इशान किशन फ्लॉप ठरला. मात्र फलंदाजी करताना गोलंदाज लाहिरू कुमारचा एक बाऊंसर किशनच्या थेट डोक्यावर जाऊन आदळला. यानंतरही इशानने फलंदाजी केली. आऊट झाल्यानंतर मात्र इशानला तातडीने रूग्णालयात दाखल करावं लागलं. इशानला हिमाचल प्रदेशातील कांगडा इथल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. रूग्णालयात […]

बीसीसीआयने आयपीएल २०२२ नवीन फॉरमॅट जाहीर केल्यानंतर चाहते गोंधळून गेले

भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2022 सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण यावेळी ते नेहमीपेक्षा मोठे आणि चांगले होणार आहे कारण लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ सध्याच्या आठ संघांसोबत आयपीएल जिंकण्याच्या लढाईत सामील होणार आहेत. ट्रॉफी. ही स्पर्धा २६ मार्चपासून सुरू होणार आहे आणि अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला […]

मुलीला हाती घेण्याचा ही नाही मिळाला आनंद

रणजी ट्रॉफी 2022 दरम्यान बडोदा आणि चंदीगड यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात बडोदा फलंदाज विष्णू सोलंकीने आपल्या फलंदाजीने सगळ्यांनाच अचंबित केले. त्याच्या 104 धावांच्या शानदार शतकामुळे बडोद्याने पहिल्या डावात 517 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर त्याच्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. या कौतुकामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नुकतेच त्यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. वडोदराकडून […]

माझ्या निवृत्तीनंतर भारतीय संघ खूप मजबूत असेल : मिताली राज

भारताने न्यूझीलंड विरूद्धचा पाचवा वनडे सामना जिंकून मालिकेची सांगता केली. भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. विजयात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने नाबाद 53 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. सामना संपल्यानंतर मिताली राजने 4 मार्चपासून न्यूझलंडमध्ये सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकप संदर्भात एक वक्तव्य केले. ती म्हणाली की मी ज्यावेळी वर्ल्डकप […]

IPL 2022, 26 मार्चपासून सुरू होणार

गुरुवारी आयपीएलचे अध्यक्ष, ब्रिजेश पटेल यांनी तारखांची पुष्टी केली की आयपीएल 2022 26 मार्च ते 29 मे या कालावधीत होणार आहे, 40 टक्के चाहत्यांना महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपस्थित राहण्याची परवानगी आहे, या दरम्यान उपस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोहिमेचा व्यवसाय संपला. आगामी मोहिमेतील ७० सामने मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत आणि प्लेऑफबाबत लवकरच […]