पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध जिल्ह्यांच्या डीएमशी संवाद साधणार आहेत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२२ जानेवारी २०२२) विविध जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी (डीएम) संवाद साधून सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबद्दल थेट अभिप्राय घेणार आहेत. दरम्यान, “गुड गव्हर्नन्सचा गाभा आहे तळागाळात सेवा पुरवणे.त्या प्रयत्नात जिल्हा प्रशासनाचा मोलाचा वाटा आहे. उद्या सकाळी 11 वाजता मी भारतभरातील डीएमशी संवाद साधेन आणि महत्त्वाच्या सरकारी […]