KGF 2 पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर कमाई केली आहे, विशेषत: हिंदी सर्किटमध्ये याचा अर्थ असाही होतो की प्रशांत नील-दिग्दर्शनाने केवळ KGF: Chapter One द्वारे स्थापित केलेल्या विक्रमांना मागे टाकले नाही, तर कोणत्याही चित्रपटाच्या रिलीजसाठी नवीन विक्रमही प्रस्थापित केले आहेत. साथीच्या रोगानंतरचा काळ. ताज्या […]
‘गल्ली बॉय’ या चित्रपटातील अभिनेता धर्मेश परमार उर्फ एमसी तोड-फोड याचं निधन झालं आहे. एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. धर्मेशने म्हणजेच एमसी तोड-फोडने वयाच्या २४ व्या वर्षी या जगातून निरोप घेतलेला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी धर्मेशला श्रद्धांजली दिली. धर्मेश परमारने रणवीर सिंहच्या […]
बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर आता लवकरच आई होणार आहे, ती तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. तिने तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर तिचा पती आनंद आहूजा सोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या फोटोंसोबत सोनमने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा सुद्धा केली आहे. सोनम कपूर फोटो शेअर करत म्हणाली, “चार हात […]
सध्या बॉलिवूडमध्ये साऊथ इंडियन फिल्मच्या हिंदी रिमेकचा ट्रेन्ड सुरु आहे. ‘कबीर सिंग’पासून ते अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट हे साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. कारण अभिनेता वरुण धवन साऊथ फिल्मच्या हिंदी रिमेकची तयारी करत आहे. यासाठी वरूणने साऊथचा प्रसिद्ध डायरेक्टर ऍटलीसोबत बोलणी सुरु केली […]
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता दाक्षणित्य सिनेमात एंट्री करणार आहे. अनेक वर्ष बॉलिवूडवर आपली छाप पाडून भाईजान सलमान खान आता दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या अपकमिंग गॉडफादर या तेलुगू सिनेमा सलमान खान काम करणार आहे. सलमानने आजवर अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांच्या हिंदी रिमेकमध्ये काम केलं होतं. मात्र सलमान पहिल्यांदा ओरिजीनल तेलुगू सिनेमात […]
बॉलिवूडची गॉर्जियस अभिनेत्री आलिया भट्टने तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी आलियाने तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं. आलियाचा गंगूबाई काठियावाडी या सिनेमा चांगलचा गाजला. गंगूबाईच्या यशानंतर आलिया आता ब्रम्हास्त्र घेऊन सज्ज झाली आहे. आज आलियाच्या वाढदिवशी ब्रम्हास्त्रचा टीझर फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. आलिया सिनेमात ईशा ही भूमिका साकारणार आहे. सिनेमातील आलियाचा लूक […]
अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वीचा आज मुंबईतील नर्सरी शाळेच्या पहिल्या दिवशी त्याची आई श्लोका अंबानीसोबत फोटो काढण्यात आला. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांनी डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, पृथ्वीचे स्वागत केले. दरम्यान, पृथ्वीचे नर्सरी स्कूलमधील पहिल्या दिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका […]
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रीचा सुपरहिट चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स’ची चर्चा आहे. अनुपम खेर यांचा हा चित्रपट प्रमोशनशिवाय थिएटरमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. सिनेमाचा प्रत्येक शो हाऊसफुल दिसत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि कहाणी कोणती जशीच्या-तशी प्रेक्षकांसमोर मांडली आहे.त्यांनी कधीच कोणाला घडलेल्या गोष्टी ना सांगितल्या ना […]
नुकताच प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय गुजरात सरकारने रविवारी घेतला. यासोबतच भाजपच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारने काश्मीरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला आहे. […]