वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश, एड्सवर सापडलं औषध

एचआय़व्ही, या नावानेच घाबरायला होतं, पण आता या जीवघेण्या एडस आजारावर औषध सापडलं आहे. वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरीझालीय.अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी एड्सवरचं औषध शोधलं आहे. स्टेमसेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून एड्सबाधित महिलेवर उपचार करण्यात आले. ज्या व्यक्तीमध्ये HIV विरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, अशा व्यक्तीनं या स्टेमसेल्स दान […]