replica uhrenslot gacor slot Literature swiss replica watches

आठवणीतले प्रबोधनकार पुस्तकाचे तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकारठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रबोधनकारठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली. त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे […]

कुर्बान…

निकला था घर से विदा लेके, देश के लिए मर मिटा था…… माँ की आँखों में थे आंसू, चौड़ा हुआ था जिसका सीना, वो पिता था…. ख़ामोशी से मुस्कुराके, अपने देश के लिए चल दिया…… अगर सरहद पे होता कोई छेद, तो अपने खून से वो सीता था…… मेहँदी का रंग अब भी दुल्हन के […]

जागतिकीकरणाच्या विळख्यात अडकलेले विश्व

एक दुस्वप्न पाहतेय अशी मागील दिवसांची स्थिती आहे. अदृश्य भीतीचे सावट, खालावत चाललेले सामाजिक – मानसिक स्वास्थ्य. त्याच वेळी मदतीला सरसावलेले हात, आपल्या जीवावर उदार होऊन इतर नागरिकांसाठी लढणारे कर्मचारी व डॉक्टर आणि पायपीट करून अन्न पाण्याविना, रस्त्याने घराकडे निघालेले कामगारांचे जत्थे.सगळं-एकाच वेळी एकाच काळात घडतंय. कोरोना हे मानवतेवर चालून आलेले विश्वातील पाहिले संकट नव्हे. […]

कधीतरी तिच्यासारख जगून बघ…

जन्माला आल्यापासूनचा तिरस्कार कधीतरी सहन करून बघ, नाही रोज रोज निदान एकदातरी तिच्यासारखंही जगून बघ… 7सर्वात आवडती खेळणी हसत हसत रडणाऱ्या भावाला देऊन बघ,त्याचे अश्रू पुसण्यासाठीस्वतः कोंडलेले अश्रु पिऊन बघ,कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… मासिक पाळीच्या त्या खडतर दिवसांत न थकता न थांबता सगळा भार सहन करून बघ, कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होण्यासाठी […]

धूर आठवणींशी झटतोय

भरून गेलीय डायरीअन भरून गेलंय राख टाकायचं पीकदानआताच जाळले आहेत मीअर्धकच्चे जळालेले विचारांचे धूटुककि जे जळाले नव्हते सिगारेट बरोबर…दाबून टाकले आहेत वा विस्कटुन टाकले आहेत,जे विझले नाहीत तेज्याचे तुकडे अजून पडून आहेत तसेच.बस एक दोन कश बाकी आहेतज्यांचे मिसरे सहज राहून गेले होते… काही अश्या विसरून गेलेल्या ओळ्याकि ज्या ओठावरती गुणगुणत ठेवल्या होत्यात्यातुन अजून धूर […]

मी आहे रे….

क्षणभर थांबूया आणि विचारपूस करूया दगदगीच्या संसारातून थोडा वेळ काढूया व्हाट्सएप फ़ॉर्वर्डपेक्षा थेट कॉलवर बोलूया स्टेटसमधून व्यक्त न होता प्रत्येक्षात भेटून बोलूया माणसात माणूस भेटत नाही म्हणून आपण प्राण्यांना दोस्त बनवतोय, पण आपण स्वतः किती माणसात रमतोय, हे देखील पाहूया क्षणभर थांबूया आणि विचारपूस करूया दगदगीच्या संसारातून थोडा वेळ काढुया… तू असशील रे हुशार, आयुष्यातले […]

तू आणि मी

किनाऱ्यापासून थोडे दूरच लाट येते, उसळते, माघार घेते क्षणात फेसाळते, किती पटकन शांत होते तू हसतोस, दूर होतोस मी अधीर, मन बधिर, चरफडते समुद्र उधाणला असतो माझ्या मनात हिरमुसते, लटकंच रुसते तू जाणवतोस मग हातात, शांत होते, क्षणात तुझे इरादे मग मनगटावर उमटलेली बोटंच स्पष्ट करतात तुला नजर द्यायची काय बिशाद? माझे डोळे इथे हरतात […]

आशा

कुठुन तरी एक आशेचा किरण येतो, आणि आयुष्य उजाळून टाकतो नैराग्यतेने माथरलेल्याच्या आयुष्यात, नवचैतन्य घेऊन येतो जीवन प्रकाशमय करतो, जेव्हा सर्व काही संपले असे वाटते, तेव्हा मदतीला आशेचा किरणचं येतो. कधी कधी आपण विचार करतो की आपण ताण तणाव, नैराश्यता आणि आपल्यावर आलेल्या कठीण अडचणी यांच्या सामोरे कसं जायचे या विचाराने त्रस्त असतो.आपल्याला वाटते आपण […]

तरच वेदना अजरामर होईल…

वेदनेची उस्तवार करतात सगळेच रुतून राहिलेल्या वळाची खुणा बनलेल्या जखमेची आतल्या आत दुखत असल्याची वेदनेची उस्तवार करतात सगळेच त्यानं दु:ख हलकं होतं म्हणतात… पुन्हा सापेक्षभाव, पुन्हा वाटणं, समजणं पण आता हे पुरे झालं- गोधडी शिवताना लागलेली दाभण आणि आलेलं थेंबभर रक्त कुठल्या प्रदर्शनात ठेवतो आपण? आपले आपले म्हणताना दगा देऊन गेलेल्या नात्यांना कधी लिलावात विकतो […]

एकाकी झुंज आयुष्याची…

तिच्या पदस्पर्शाने घर फुलायला लागत, भांडी आणि कपडे हसायला लागतात, टॉयलेट आणि बाथरूम चमकायला लागतात. अशी कामवाली प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये रोज कामाला येते आणि जाते. आपल्याला तिच्याबद्दल कधीच सोयरसुतक वाटत नाही. पण थोडीसीही चुक कुठं घडलेली असेल तर मात्र आपण आपला घसा साफ करून घेतो. ती मात्र खाली मान घालून सगळं ऐकून घेते कारण तिनं […]

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós