महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती

मुंबई – राज्यात महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. ही भरती प्रामुख्याने शिपाई चालक पदासाठी आहे. दरम्यान, शिपाई चालक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबर २०१९ पर्यंत आहे. पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई […]