मराठी अभिनेत्री रिद्धी हर्षद बुधकर यांचा राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मराठी अभिनेत्री रिद्धी हर्षद बुधकर यांनी पक्षप्रवेश केला दरम्यान , अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुलतान मलदार यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी हर्षद बुधकर, नसरु मुल्ला आणि अमन कुरेशी यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री […]

पुणे टू गोवा या चित्रपटातून राजश्री खरात करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘फँड्री’ या बहुचर्चित चित्रपटातून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री राजश्री खरातला बॉलिवूडचे तिकीट मिळाले आहे. “पुणे टू गोवा” चित्रपटातून राजश्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून या अगोदर राजश्रीने फँड्री, आयटमगिरी अशा मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. अमोल भगत दिग्दर्शित “पुणे टू गोवा” या चित्रपटात राजश्री दिसणार आहे. याच बरोबर आदित्यराजे मराठे देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. दरम्यान, हिंदी […]

भारत हा सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील

जागतिक विषमता अहवाल २०२२ मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताबाबत या अहवालात हा एक असा देश आहे जिथे लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात ५७ टक्के वाटा आहे. तर खालच्या ५० टक्के विभागाचा केवळ १३ टक्के वाटा आहे, असे म्हटले आहे. हा […]

एग्नेल रोमन दिग्दर्शित ‘हिरवी’ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी सिनेमाश्रुष्टीत अनेक कलाकारांनी आपले नाव कमावले आहे. त्याचसोबत तान्हाजी या हिंदी सिनेमात चुलत्याची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता ‘कैलाश वाघमारे’ हा सर्वांनाच माहीत आहे. तसेच सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. या कौतुक सोहळ्यानंतर कैलाश पुन्हा एकदा आगामी ‘हिरवी’ या मराठी सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणारं आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतनं या सिनेमाच्या पोस्टरचं नुकतंच अनावरण […]

अभिनेत्री निधी भानुशाली देखील दिसणार ‘बिग बॉस १५’ मध्ये

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील सोनू म्हणजेच अभिनेत्री निधी भानुशाली लवकरच बिग बॉस १५ मध्ये दिसणार आहे. निधी ने तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सोनू हे पात्र साकारले होते. दरम्यान तिने २०१९ मध्ये हा शो सोडला. आता सोनू हे पात्र अभिनेत्री पलक सिधवानी साकारत आहे. निधी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फार सक्रिय […]

झी मराठीवर येतेय नवीन मालिका ‘मन झालं बाजिंद’ !

‘मन झालं बाजिंद’ ही झी मराठी वरील नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा टीजर प्रदर्शित झालेला असून, ही मालिका नेमकी कशी असणार आहे याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे. या मालिकेत बारामतीचा अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही नवी जोडी प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. […]