BMC शाळा झाल्या मुंबई पब्लिक स्कूल

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबई पब्लिक स्कूलच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. BMC मार्फत सुरू होत असलेला मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्ह देखील उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. […]