replica uhrenslot gacor slot Mumbai swiss replica watches

मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा यासाठी मुंबईत विश्वसंमेलन घेण्यात येणार आहे.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा आणि मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा तसेच अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे त्याचबरोबर पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, मराठी भाषा विभागामार्फत […]

पुर्वनियोजनाअभावी कोकणात वारंवार पुरस्थिती, कोकण पूर नियंत्रण परिषदेत विचारांचे मंथन

Konkan Flood Conclave in Thane organised by Max Maharashtra कोकणात सातत्याने निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यामध्ये जाणारे शेकडो बळी? याला जबाबदार कोण? कोकण पुरस्थितीत सरकारची भूमिका, कोकणात पूर का येतो? पुरस्थिती कशी रोखायची? व्हिजन आणि उपाययोजना, कोकणातील पुरस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्टींग, पूर, नैसर्गिक आपत्ती आणि मानसिक पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, पूर समस्या आणि पुनर्निर्माण आणि […]

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दाऊद बाग येथील चौकाचे उद्घाटन

मुबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. दरम्यान, नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य […]

वारक-यांना पसंत पडली अवयवदान चळवळ: ‘दोस्त’च्या सर्वेक्षणातील सकारात्मक निष्कर्ष

मुंबई–  वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अवयवदान चळवळ उभी केली जाऊ शकते, असा सकारात्मक निष्कर्ष ‘दोस्त’ या सामाजिक संस्थेने अलिकडेच आटोपलेल्या आषाढी वारीत केलेल्या सर्वेक्षणानंतर काढला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक वारक-यांनी लगेच अवयवदान चळवळीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली असून उर्वरित वारक-यांपैकी  बहुतांश वारकरी भविष्यात या मोहिमेत सामील होण्यास इच्छूक असल्याचेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.अवयव दान […]

गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करणार – अमोल मातेले

मुंबई : मुंबई बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तऐवज तयार करून 27 कोटी रुपयाचे कर्ज बेकायदेशीर दिल्याचे विशेष लेखापरीक्षक यांच्या दि.२२/०५/२०२२ रोजीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. यातील सर्व संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक यांनी दिनांक ०८/०६/२०२२ रोजीच्या पत्रानुसार मुंबई पोलिसांना देऊनही त्याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, या उघड भ्रष्टाचाराप्रकरणी तात्काळ […]

विदर्भात तेंदुपत्ता ठरतोय मजूरासाठी वरदान

वाशीम : विदर्भात खरीप हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काहीच काम उरत नाही,एकदे वेळी उपासमारीची वेळ देखील येते काही लोक रोजगारासाठी पुणे, मुंबई सारखी शहरे गाठतात पण उन्हाळ्यात आप्त स्वकीयांचे लग्न असल्याने पुणे मुंबई येथून रोजगार सोडून गावात येणे परवडणारे नसते. अश्यावेळी किफायतशीर उघोग म्हणून तेंदू पत्ता उघोगाकडे पाहीले जाते.तेंदुपत्त्यापासून धुम्रपान साठी लागणारी विडी बनविले […]

मुंबई मराठी पत्रकार संघात आंबा महोत्सव

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि कल्पवृक्ष अॅग्रो प्रॉडक्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 4 मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंबा महोत्सवात विविध प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले देवगड तसेच रत्नागिरी हापूस एक्सपोर्ट गुणवत्तेचे आंबे, ज्यांचा दर बाजारात रु. 900 प्रति डझन आहे ते, ग्राहकांना […]

जुन्या मुंबईचे शिल्पकार आगरी; ज्येष्ठ लेखिका नीला उपाध्ये यांचे व्याख्यान

मुंबई : जुन्या मुंबईचे शिल्पकार, चुनाभट्टया आणि मिठागरवाले आगरी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानातून त्या आगरी समाजाचा चुनाभट्टी व मिठागरांचा व्यवसाय व त्यांचे मुंबईच्या जडणघडणीत असलेले योगदान यावर विवेचन करणार आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात बुधवार दि. ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच […]

सीबीएसई पुढील वर्षी एकच बोर्ड परीक्षा पुन्हा सुरू करणार आहे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) पुढील शैक्षणिक वर्षापासून महामारीपूर्व एकल परीक्षेचे स्वरूप पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे, याचा अर्थ दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे दोन भाग केले जाण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. शिक्षण मंत्रालय. 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी, CBSE ने दोन अटींसह एक विभाजित स्वरूप सादर केले होते: टर्म-एल बोर्ड परीक्षा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात […]

मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला विलंब

ताज्या घडामोडीत, मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वाढविण्यात आले असून ते मार्च २०२४ पर्यंत पूर्ण केले जाईल. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विविध माहिती मागवली होती. स्मारक दरम्यान, गलगली यांनी सांगितले की, कंत्राटदाराला INR 209 कोटी अदा करण्यात आले असून 49 टक्के सहाय्यक […]

Replika Órák - Olcsón Rolex replika órák Minősége Óra Webáruház Akciós