गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करणार – अमोल मातेले

मुंबई : मुंबई बँकेने कार्यक्षेत्राबाहेर बीड जिल्ह्यात बनावट दस्तऐवज तयार करून 27 कोटी रुपयाचे कर्ज बेकायदेशीर दिल्याचे विशेष लेखापरीक्षक यांच्या दि.२२/०५/२०२२ रोजीच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. यातील सर्व संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक यांनी दिनांक ०८/०६/२०२२ रोजीच्या पत्रानुसार मुंबई पोलिसांना देऊनही त्याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. दरम्यान, या उघड भ्रष्टाचाराप्रकरणी तात्काळ […]

विदर्भात तेंदुपत्ता ठरतोय मजूरासाठी वरदान

वाशीम : विदर्भात खरीप हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काहीच काम उरत नाही,एकदे वेळी उपासमारीची वेळ देखील येते काही लोक रोजगारासाठी पुणे, मुंबई सारखी शहरे गाठतात पण उन्हाळ्यात आप्त स्वकीयांचे लग्न असल्याने पुणे मुंबई येथून रोजगार सोडून गावात येणे परवडणारे नसते. अश्यावेळी किफायतशीर उघोग म्हणून तेंदू पत्ता उघोगाकडे पाहीले जाते.तेंदुपत्त्यापासून धुम्रपान साठी लागणारी विडी बनविले […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग

मुबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पवार यांनीच ट्विटरवरून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवार यांनी केलं आहे. दरम्यान, राज्यात रविवारी 40 हजार 805 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 हजार 377 […]

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा – पटोले

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र् विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, विधानसभा […]

आदरणीय पवारसाहेब!

तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, […]

ओवरलोडींग वाहनांवर कारवाईसाठी परिवहन अधिकारी विनय अहिरे यांची ऍड.अमोल मातेले यांनी घेतली भेट

मुंबई गुरुवार दिनांक २ सप्टेंबर.मुंबई शहरांमध्ये डंपरची व लोडिंग मालाची वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर रोज दिसतात. ओहरलोडिंग वाहतुकीमुळे अनेकदा गंभीर अपघात घडतात याला आळा घालण्याची जबाबदारी आरटीओकडे आहे. संशयित वाहनाची “वे ब्रिजवर” तपासणी केली जाते. त्यात कारवाई ऐवजी “मध्यम मार्ग” काढण्यावर भर दिला जात.असल्याने ओहरलोड वाहतूक सुरू आहे.रस्ते वाहतूक सुरक्षित राहावी.यासाठी नियमित प्रबोधन केले जाते. […]

राष्ट्रवादीने एमएमआरडीएलाही दाखवले खड्डे

मुंबई। मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांची दुरुस्ती आठवडाभरात त्वरित न केल्यास पाठपुरावा आंदोलन करू, असा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएलाही तुमच्या अखत्यारित येणारे खड्डे बुजवा, रस्ते दुरुस्ती करा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. मुंबईतील काही रस्ते हे एमएमआरडीएच्या अंतर्गत येत असल्याने […]

कोरोना काळात नवी मुंबई महापालिकेचे काम उल्लेखनीय – डॉ नीलम गोऱ्हे

कोरोनाच्या वैश्विक संकटात नवी मुंबई महानगरपालिकेने उल्लेखनीय काम केले आहे. विशेषत: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना तसेच महिलांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन स्वयंस्फुर्तीने राबविलेल्या योजना हे अत्यंत संवेदनशील वृत्तीने काम केले. नवी मुंबईचे रोल मॉडेल इतर शहरांनीही अनुकरण करावे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या […]

केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल – नाना पटोले

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र […]

अनिल देशमुख प्रकरणात मुंबई पोलिसांनी सीबीआयला दिली धमकी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या सीबीआयला राज्य सरकारचे सहकार्य मिळत नाही. मुंबई पोलिस अधिकारी सीबीआयच्या टीमला धमकावत आहेत. सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात ही तक्रार केली आहे. देशमुख यांच्याविरोधात सीबीआय तपास उच्च न्यायालयाच्या आदेशावरच केला जात आहे. अनिल देशमुख तपास प्रकरणात सीबीआयला राज्य सरकारचे सहकार्य मिळत नसल्याची माहिती सीबीआयचे वकील अनिल सिंह […]