जन्माला आल्यापासूनचा तिरस्कार कधीतरी सहन करून बघ, नाही रोज रोज निदान एकदातरी तिच्यासारखंही जगून बघ… 7सर्वात आवडती खेळणी हसत हसत रडणाऱ्या भावाला देऊन बघ,त्याचे अश्रू पुसण्यासाठीस्वतः कोंडलेले अश्रु पिऊन बघ,कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… मासिक पाळीच्या त्या खडतर दिवसांत न थकता न थांबता सगळा भार सहन करून बघ, कधीतरी तिच्यासारखंही जगून बघ… दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होण्यासाठी […]