ओबीसी आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करणार : हरिभाऊ राठोड

भटके-विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार, वंचित, उपेक्षित घटक, शेतकरी, कामगार, अधिकारी वर्ग, मागासवर्गीय विद्यार्थी, विधवा, निराधार महीला, पारधी समाज यांच्या न सुटलेल्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी ‘५ जानेवारी’ रोजी आझाद मैदान याच ठिकाणी भटके-विमुक्त तथा ओबीसींचे नेते, माजी खासदार, माजी आमदार मा. हरिभाऊजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार ऐकण्याकरीता हजारोच्या संख्येने […]

मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी जाहीर केले. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत – आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार – बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास) जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला […]

आठवणीतले प्रबोधनकार पुस्तकाचे तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकारठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रबोधन या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रबोधनकारठाकरे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ‘प्रबोधन’ नियतकालिकाची सुरूवात केली. त्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असून त्यांचे योगदान न विसरण्यासारखे […]