महिलादिनी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन फ्री; ‘प्लॅनेट मराठी’च अभिनव उपक्रम

मुंबई : मराठीतलं पहिलं ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठी या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना मनोरंजनासाठी वर्षभराचं सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात येणार आहे. महिला दिनी फ्री सबस्क्रिप्शनसाठीआताच डाऊनलोड करा ‘प्लॅनेट मराठी’ अ‍ॅप! दरम्यान, ८ मार्चला हे सब्स्क्रिप्शन महिलांना फ्री मध्ये घेता येईल. यासाठी गुगलच्या प्ले स्टोरवरुन प्लॅनेट मराठी ओटीटीचं ऍप डाऊनलोड करुन सब्स्क्रिप्शन घेता येईल.

आदरणीय पवारसाहेब!

तुमचा राजकीय विरोध करणारे, तुम्हाला हिणवणारे लाख असतील. पण त्याहूनही अधिक तुमच्या लढवय्या वृत्तीने प्रेरित झालेले आबालवृद्ध आहेत. अनेक कठीण प्रसंगांवर मात करत आज तुम्ही वयाची ८२ गाठलीत. स्वतः अनेक आवाहनांशी लढताना तुम्ही अनेकांसाठी ‘आधारवड’ झालात. एक असा वड ज्याची उंची कितीही वाढली तरी त्याच्या पारंब्या मात्र जमीनीकडेच असतात. ज्या जमिनीने या वटवृक्षाला मोठं केलं, […]