आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाबाबत दिले मोठे संकेत

मुंबई : फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.आरोग्य मंत्र्यांच्या संकेतानुसार फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकडे कल राहिल, अशी […]

महाराष्ट्र: 3 महिन्यांत 3 ESCI रुग्णालये उभारण्यात येणार आहेत

महाराष्ट्रातील प्रत्येक कामगाराला तसेच गरजूंना आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) चे किमान 30 खाटांचे रुग्णालय स्थापन केले जाईल.मंत्रालयात झालेल्या महाराष्ट्र विभागीय कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या ११२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर ग्रामीण विकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ आणि ESCI चे अध्यक्ष माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘सध्याची स्थिती […]

भारतीय नौदल प्रमुखांनी INS रणवीरवरील तीन जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला

मुंबई : भारतीय नौदलाच्या जहाजावर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात 11 जण जखमी झाले. नवीनतम अपडेट्ससाठी या जागेचे अनुसरण करा. दररोज कोविड-19 प्रकरणे कमी होत आहेत, परिस्थिती नियंत्रणात आहे: महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री .महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, दररोज नवीन कोविड-19 रुग्णांची संख्या कमी होत आहे आणि एकूणच परिस्थिती नियंत्रणात आहे. “रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या […]

राज्यात आजपासुन ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरणास सुरुवात

राज्यात आज १९ जून पासून – ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणास सुरुवात होत आहे. याशिवाय, ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार, शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून, ही मोहीम राबविण्यात येणार असून […]

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख […]

CoronaCrisis : धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट

मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे सात पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी धारावीला भेट दिली. या भागात केवळ कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पिटलला भेट देऊन व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी […]

बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून आतापर्यंत राज्यातील विविध भागात 20 छापे टाकून सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी शासनाच्या आवाहनाला खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रतिसाद – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार, कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्यशासन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करीत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही सहभागी व्हावे म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या प्रतिनीधींसमवेत बैठक घेतली. कंपन्यांच्या […]